IMD Rainfall Alert : नागरिकांनो .. लक्ष घ्या , उद्यापासून 5 दिवस मुसळधार पाऊस , जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
IMD Rainfall Alert : देशातील अनेक राज्यात सध्या मुसळधार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे तर काही राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. यामुळे देशातील हवामान झपाट्याने बदलत आहे. यातच आता हवामान विभागाने मोचा चक्रीवादळामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही राज्यात उद्यापासून पुढील पाच दिवस मुसळधार … Read more