SBI FD Scheme : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! SBI ने वाढवली ‘या’ खास योजनेची मुदत…
SBI Bank WeCare FD Scheme : SBI बँक ग्राहकांसाठी वेळोवेळी नवनवीन योजना राबवत असते. ज्या ग्राहकांसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. या योजना काही काळासाठी आणल्या जातात. आणि काही काळानंतर त्या योजना बंद देखील केल्या जातात. SBIची अशीच एक योजना म्हणजे SBI WeCare योजना. या योजनेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. WeCare FD ही 5 ते … Read more