Gold Price today : लग्नसराईच्या दिवसात सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आता 10 ग्रॅम खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे…
Gold Price today : सध्या राज्यात लग्नसराईचे दिवस चालू झाले असून सर्वत्र सराफ बाजारात मोठी गर्दी दिसत आहे. अशा वेळी सोने व चांदी खरेदी करताना तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. आज सोन्याचा भाव 60417 प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 74226 रुपये प्रति किलोच्या जवळपास पोहोचली आहे. मंगळवारी, या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोने प्रति … Read more