New Wage Code: 4 दिवस काम-3 दिवस सुट्टी, पगार कमी-पीएफ जास्त, 1 जुलैपासून होणार मोठा बदल?

New Wage Code: नवीन कामगार संहिता (New labor code) 1 जुलैपासून देशात लागू होऊ शकते. नोकरदार लोकांसाठी सरकार चार मोठे बदल आणण्याच्या तयारीत आहे.1 जुलैपासून देशभरात याची अंमलबजावणी झाली, तर त्याचा परिणाम पगारदार लोकांवर साप्ताहिक सुट्टी (Weekly vacation) पासून ते हातातल्या पगारापर्यंत दिसून येईल. कामगार आणि रोजगार मंत्रालया (Ministry of Labor and Employment) ने या … Read more