Weight Loss Tips : खरंच पेरूच्या पानांनी वजन कमी होते? जाणून घ्या संशोधन काय सांगते…

Weight Loss Tips : वजनवाढ ही एक खूप मोठी समस्या आहे. अनेकजण वेगवेगळे उपाय करून वजन कमी करत असतात. यातीलच एक उपाय हा पेरूच्या पानांचा वापर करून वजन कमी करणे हा आहे. पेरूला वैज्ञानिक भाषेत Psidium Guajava म्हणतात, ही मुळात मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅरिबियन आणि मेक्सिकोची वनस्पती आहे. त्याची फळे अंडाकृती आणि पिवळ्या-हिरव्या रंगाची … Read more