Weight Loss Myths : वजन कमी करण्याच्या विचारात ‘या’ 5 गोष्टी करत असाल तर सावधान! शरीराचे होईल खूप मोठे नुकसान
Weight Loss Myths : लठ्ठपणामुळे अनेक आजार (illness) माणसाला घेरतात. हे टाळण्यासाठी सोशल मीडियावर (social media) व्हायरल होणारे लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक अनेक टिप्स (Tips) स्वीकारू लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का, असे बहुतेक उपाय व्यक्तीच्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी हानी पोहोचवू शकतात (cause harm). लठ्ठपणा दूर करण्यासाठी अशाच काही प्रसिद्ध गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्या प्रत्यक्षात … Read more