Monsoon Update : मान्सूनची महाराष्ट्रात जोरदार एन्ट्री होणार ! सरासरीपेक्षा एवढे टक्के पाऊस पडणार

Monsoon Update : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला पाऊस (Rain) लवकरच महाराष्ट्रात (Maharashatra) दाखल होणार असून भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा महाराष्ट्रात सरासरी १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. जून महिन्यात (June Month) वाऱ्याचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. … Read more