WhatsApp : ‘या’ भन्नाट ट्रीकचा वापर करून WhatsApp वर करा कॉल रेकॉर्ड ; जाणून घ्या डिटेल्स
WhatsApp : व्हॉट्सअॅप कॉल्स (WhatsApp calls) आज जितके नियमित कॉल्स ट्रेंडमध्ये आहेत तितकेच लोकप्रिय होत आहेत. विशेष बाब म्हणजे नेटवर्क नीट काम करत असेल तर व्हॉट्सअॅप कॉलमधील आवाजही चांगला असतो. तसेच जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत टेक्स्ट मेसेजमध्ये बोलत असाल आणि कॉलवरच बोलल्यासारखे वाटत असेल, तर तुम्ही परत न येता तेथून कॉल करू शकता. तसेच तुम्ही आता … Read more