WhatsApp Community फीचरमध्ये काय आहे खास ? जाणून घ्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये काय होणार बदल

WhatsApp Community : जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मेसेजिंग साईट WhatsApp आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फिचर लाँच केला आहे. WhatsApp ने Community फीचर लाँच केले आहे. हे फीचर्स येत्या काही महिन्यांत सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. कंपनी गेल्या एक वर्षापासून या फीचरवर काम करत आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यातच काही बीटा यूजर्ससाठी हे फीचर उपलब्ध करून दिले होते. … Read more