WhatsApp Update : बाबो ! ‘त्या’ प्रकरणात व्हॉट्सअॅपने बंद केले 23 लाखांहून अधिक अकाउंट ; तुम्हीही करत नाहीना ‘ती’ मोठी चूक
WhatsApp Update : जगात सर्वात जास्त लोकप्रिय असणाऱ्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने एक मोठा निर्णय घेत तब्बल 23 लाखांहून अधिक अकाउंट बंद केले आहे.आम्ही तुम्हाला सांगतो नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत WhatsApp ने ही मोठी कारवाई केली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो 400 दशलक्षाहून अधिक यूजर्स WhatsApp वर आहे. 1 ऑक्टोबर ते 31 … Read more