WhatsApp Alert : वापरकर्त्यांनो सावधान! तुम्हालाही ‘या’ नंबरवरून येत असतील कॉल तर तुम्हीही व्हाल कंगाल

WhatsApp Alert : तुमच्यापैकी अनेकजण WhatsApp वापरत असतील. WhatsApp आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. ज्यामुळे WhatsApp चा आनंद डबल होतो. अशातच आता जर तुम्हीही WhatsApp वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण तुम्हीही आता यामुळे कंगाल होऊ शकता. तुमच्या एका चुकीमुळे तुम्ही एका झटक्यात तुमचे लाखो रुपये गमावू शकता. … Read more

WhatsApp : ‘कम ऑन व्हिडीओ कॉल प्लीज’, जर फोनमध्ये येत असेल ‘हे’ मेसेज तर सावधान ; नाहीतर ..

WhatsApp 'Come on video call please', if you get this message on the phone

WhatsApp :  व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger) आणि इन्स्टाग्राम (Instagram) हे खूप लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे घोटाळेबाजही त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता व्हिडिओ कॉल (video calls) करून यूजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर वापरकर्ता स्कॅमरच्या जाळ्यात अडकला तर त्याचेही खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबर किंवा … Read more

WhatsApp scam : सावधान ! 67 किंवा 405 वर कॉल आणि तुमचे व्हॉट्सॲप हॅक, चुकूनही करू नका या गोष्टी

WhatsApp scam : आता सर्वजण स्मार्टफोन (Smartphone) वापरात आहेत. आजच्या युगात स्मार्टफोन वापरणाऱ्या व्यक्तीकडे व्हॉट्सॲप (WhatsApp) नसेल असे नाहीच. सर्वांकडे व्हॉट्सॲप आहेच. मात्र तुमचे देखील व्हॉट्सॲप हॅक (Whatsapp hack) केले जाऊ शकते. व्हॉट्सॲप घोटाळाही वेगाने वाढत आहे, हे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म हॅकर्सना (Hackers) सामान्य लोकांचे खाते नियंत्रित करण्याचे अनेक मार्ग देत आहेत. त्यामुळे सर्वानी काळजीपूर्वक … Read more

WhatsApp scam : एक फोन कॉल आणि व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक, हॅकर्सचा नवा व्हॉट्सअॅप घोटाळा! चुकूनही ह्या गोष्टी करू नका..

WhatsApp scam : इंटरनेट आणि स्मार्टफोनची मागणी पाहून फसवणूक करणाऱ्यांनीही फसवणुकीचा मार्ग बदलला आहे. सायबर गुन्हेगार (Cyber criminals) लोकांना अडकवण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपची लोकप्रियता पाहून फसवणूक करणाऱ्यांनी नवा घोटाळा सुरू केला आहे. रिपोर्ट्सनुसार, सायबर जगात एक नवीन व्हॉट्सअॅप घोटाळा (WhatsApp scam) सुरू आहे. याच्या मदतीने हॅकर्स तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट … Read more