WhatsApp Update : आता व्हॉट्सअॅपवर चॅटिंगची मजा होईल दुप्पट, Meta ने दोन नवीन अपडेट केले जारी; जाणून घ्या

WhatsApp Update : जगात मोठ्या प्रमाणात लोक व्हॉट्सअॅप वापरतात. व्हॉट्सअॅप वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणत असते. ज्यामुळे वापरकर्त्यांसाठी वेळोवेळी नवनवीन मजा घेता येते. अशा वेळी आता व्हॉट्सअॅपवर दोन नवीन फीचर्स अपडेट करण्यात आले आहेत. याचा तुम्हाला आता चॅटिंगला फायदा होणार आहे. हे दोन्ही वेगवेगळ्या फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. यामध्ये पोल अपडेट आणि युजर्सना कॅप्शनसह मीडिया … Read more