WhatsApp : जबरदस्त फीचर्ससह व्हॉट्सॲपला टक्कर देण्यासाठी नवीन ॲप लाँच, जाणून घ्या

WhatsApp : आजच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर (WhatsApp Use) केला जात आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी नवीन ॲप लाँच (New app launch) झाले आहे. हे जीबी व्हॉट्सअ‍ॅप (GB Whatsapp) असे या ॲपचे नाव असून हे अ‍ॅप काय आहे ते जाणून घेऊया. जीबी व्हॉट्सॲप म्हणजे काय? … Read more