Wheat Farming : शेतकऱ्यांची होणारं बल्ले-बल्ले..! ‘या’ विद्यापीठाने विकसित केले गव्हाचे नवीन वाण, शेतकऱ्यांचा होणारं फायदा
Wheat Farming : भारतात गहू पिकाला (Wheat Crop) एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखलं जात. गव्हाची लागवड भारतात सर्वाधिक केली जाते. भारत आता गहू उत्पादनात आत्मनिर्भर बनला असून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात देखील करत आहे. म्हणजेच भारत 130 कोटीं भारतीयांचे पालन पोषण करत आहे आणि आता जगाचे पालन पोषण करण्याकडे वळला आहे. मित्रांनो … Read more