अरेरे ! केंद्र शासनाच्या ‘या’ निर्णयाचा गहू उत्पादकांना बसणार मोठा फटका, ‘इतके’ घसरणार दर
Wheat Market : देशात या चालू वर्षात एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणूका राहणार आहेत. तसेच पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुका देखील सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय लोकांना केंद्रीय स्थानावर ठेवून निर्णय घेतले जात आहेत. मध्यमवर्गीय लोकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत. दरम्यान आता गव्हाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या … Read more