Cibil Score : काय सांगता ! ‘या’ छोट्या चुकांमुळे खराब होतो सिबिल स्कोर; सावध व्हा, नाहीतर कोणतंच कर्ज मिळणार नाही

Which Factor Effect Cibil

Which Factor Effect Cibil : प्रत्येकाला कधी ना कधी बँकेकडून कर्ज घ्यावे लागत. वैयक्तिक कारणांसाठी, घर खरेदी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी, वाहन मोबाईल लॅपटॉप यांसारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रत्येकजण कर्ज घेतो. हे कर्ज घेताना मात्र आपल्याला बँकांच्या अटी आणि शर्तीचे पालन करावं लागतं. त्यामध्ये प्रामुख्याने बँकेकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच सिबिल तपासलं जातं. सिबिल स्कोर किंवा … Read more