Sandalwood Farming: चक्क सोडली पोलीसाची नोकरी आणि सुरू केली चंदन शेती! मिळेल कोट्यावधींचे उत्पन्न

sandalwood farming

Sandalwood Farming:- सध्या स्थितीला अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी नोकरीच्या शोधात वणवण भटकत असताना काही अवलियांनी मात्र हातातल्या सरकारी नोकऱ्या सोडून शेती सारख्या व्यवसायाची करिअर म्हणून निवड केलेली आपल्याला दिसून येते. स्थिर आणि महिन्याला निश्चित आर्थिक उत्पन्न मिळत असलेली नोकरी सोडून शेती सारख्या व्यवसायात येणे म्हणजे खूप जोखमीचे आणि धाडसाचे काम आहे. परंतु असे अनेक … Read more