Technology News Marathi : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा OnePlus Nord 2T स्मार्टफोन उद्या लॉन्च होणार, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
Technology News Marathi : OnePlus चा आगामी स्मार्टफोन (Smartphone) OnePlus Nord 2T गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. आता हा फोन युरोप (Europe) आणि भारतात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा स्मार्टफोन कंपनी १९ मे रोजी लॉन्च (Launch) करणार आहे. दरम्यान, winfuture.de ने फोटो आणि किंमतीसह आगामी स्मार्टफोनची सर्व वैशिष्ट्ये (Features) लीक केली आहेत. लीकनुसार, … Read more