Winter Special Laddu : हिवाळ्यात टिकवायची असेल रोगप्रतिकारशक्ती तर खा ‘हे’ लाडू
Winter Special Laddu : संक्रांतीच्या सणाला तीळ आणि गूळ खाण्याला एक खास महत्त्व आहे. परंतु, हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी तीळ-गूळ खातात. हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसते. यामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे तिळाचे लाडू खाणेही फायदेशीर असते. ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्यांनी हे लाडू खाणे उत्तम असते. तिळाच्या लाडूचे फायदे दातांसाठी तिळाचे लाडू फायदेशीर असतात. त्याचबरोबर केसांच्या … Read more