Health Marathi News : दूध गरम प्यावे की थंड? वाचा तज्ञांचा महत्वाचा सल्ला

Health Marathi News : दूध (Milk) हे पौष्टिक मूल्य आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियमसह (With protein, calcium, zinc, magnesium) अनेक सूक्ष्म पोषक घटक असतात. काही लोक दूध गरम (Hot) पितात तर काही थंड. काही साखरेसोबत तर काही साखरेशिवाय पितात. कोरोनाच्या (Corona) काळात हळदीच्या दुधाची लोकप्रियताही वाढली … Read more