PF News Update : पीएफ खात्यातून पैसे काढायचे असेल तर ‘हे’ काम कराच
PF News Update : जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल तर साहजिकच तुम्हाला कंपनीकडून अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातील. मात्र कर्मचाऱ्यांसाठी (employees) सरकारने (government) देखील पीएफ खात्याच्या स्वरूपात एक मोठी सोय केली आहे . कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) नोकरदार लोकांचे पीएफ खाते उघडते. दर महिन्याच्या पगारातून काही रक्कम कापून कंपनी या खात्यात जमा करते. … Read more