महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत लागू; पण ‘या’ महिलांना मिळणार नाही याचा लाभ, वाचा याविषयी सविस्तर
ST Bus Half ticket for Woman In Maharashtra : अर्थसंकल्प 2023-24 मध्ये शिंदे फडणवीस सरकारने महिला शेतकरी कामगार कर्मचारी विद्यार्थी यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. प्रामुख्याने महिलांसाठी अर्थसंकल्पात विशेष योजना सुरू झाले आहेत. यामध्ये महिलांना 50 टक्के एसटीच्या तिकीट दरात सवलत देण्याची योजना देखील आहे. आता योजनेची शुक्रवारपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेची … Read more