Health News : महिलांनो सावधान! गरोदरपणात हिंग खाल्ल्याने होऊ शकतो गर्भपात? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

Health News : भारतीय स्वयंपाक घरात हिंग (Asafoetida) वापरले जाते. अनेक प्रकारचे पदार्थ हिंग घालून बनवले जातात. मात्र गरोदर महिलांनी हिंग खाणे (Women eat asafoetida) आरोग्यासाठी आणि त्यांच्या बाळासाठी चांगले आहे का? जर तुम्हालाही माहिती नसेल तर तुमच्यासाठी आज गरोदरपणात हिंग खाणे योग्य आहे की नाही हे सांगणार आहोत.  वास्तविक, अन्नात हिंग घातल्याने आपल्याला पचन … Read more