Health Tips Marathi : घरी बसून स्तन कर्करोगाची तपासणी करता येणार, चाचणी किट लॉन्च, जाणून घ्या कसे काम करेल
Health Tips Marathi : काही वर्षांपासून महिलांमध्ये (Womens) स्तनाच्या कर्करोगाचे (Breast cancer) प्रमाण अधिक वाढतच चालले आहे. या आजाराचे निदान होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. अगोदर या कर्करोगाची चाचणी करायची असेल तर सीटी स्कॅन किंवा मॅमोग्राम चाचणी करावी लागत असायची. मात्र आता या आजाराबाबत मोठे यश मिळाले आहे. आता स्तनाच्या कर्करोगाचे निदान साध्या रक्त चाचणीनेही (Blood … Read more