Health Marathi News : द ग्रेट खली बॉडी राखण्यासाठी काय खातो? जाणून घ्या या चॅम्पियनचा आहार
Health Marathi News : भारतातील WWE मधील मोठे नाव म्हणजे दलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली (The Great Khali) याचे आहे. २००६ मध्ये WWE ची सुरुवात झाल्यापासून खली हे भारतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. ७ फूट २ इंच उंच आणि १५७ किलो वजन असलेल्या या कुस्तीपटूने नंतर WWE चे वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन (World Heavyweight Champion) … Read more