World Thyroid Day 2022: शरीरातील या 7 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! हे असू शकतात थायरॉईडचे लक्षणे…
World Thyroid Day 2022: जागतिक थायरॉईड दिवस 2022 (World Thyroid Day 2022) दरवर्षी 25 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना थायरॉईडची जाणीव करून देणे हा आहे. थायरॉईड ग्रंथी (Thyroid gland) योग्यरित्या काम करू शकत नसल्यामुळे ही समस्या उद्भवते. थायरॉईड समस्या अधिक सामान्य आहेत, विशेषत: 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये. … Read more