Gautami Patil : ‘मला जे चांगलं म्हणतात त्यांना धन्यवाद, जे चांगले म्हणत नाही त्यांना बाय बाय’
Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. असे असताना गौतमी पाटील हिचा जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गौतमी पाटीलने तिला चांगले म्हणणारे आणि चांगले न म्हणणारे अशा दोन्ही वर्गांवर भाष्य … Read more