Elon Musk : भारीच ..  जिममध्ये न जाताइलॉन मस्कने कमी केले तब्बल 9 किलो वजन ; जाणून घ्या

Elon Musk :  वजन कमी (Losing weight) करणे हे आपल्यापैकी बहुतेकांसाठी मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही. जास्त वजन किंवा लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असलेले लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत राहतात. जीममध्ये (gym) जाण्यापासून ते उपवास (fasting) करण्यापर्यंत, पण हे सर्व असूनही त्याचा फायदा बहुतांश लोकांना मिळत नाही. अशा लोकांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे … Read more