WTC Final 2023 Prize : भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास मिळणार इतके कोटी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून लंडनमधील ओव्हल येथे होणार आहे. अखेर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विजेत्या संघाला मिळणारी रक्कम जाहीर केली आहे. विजेत्याला 13 कोटींहून अधिकची बक्षीस रक्कम मिळेल. म्हणजे टीम इंडियाला ही रक्कम जिंकण्याची संधी आहे. 9 संघांमध्ये 31 कोटींहून अधिकची बक्षीस रक्कम वाटली जाईल, असे आयसीसीने सांगितले. … Read more