फोन खरेदी करताय ? Xiaomi 12 Pro मिळत आहे तब्बल 21,700 रुपयांची सूट ; असा घ्या फायदा
Xiaomi 12 Pro : भन्नाट फीचर्स आणि बेस्ट लूकसह येणारा नवीन स्मार्टफोन तुम्ही देखील खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि आता तुम्ही बंपर डिस्काउंटसह तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो 4 मे पासून Amazon चा समर सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये तुम्ही … Read more