सॅमसंग, ऍपल आणि गुगलनंतर आता ‘Xiaomi’ची घोषणा…दिवाळीपर्यंत बहुतांश फोनमध्ये मिळेल 5G सपोर्ट…
Xiaomi लवकरच आपल्या स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्ट देणार आहे. भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. Airtel आणि Jio या दोघांनीही त्यांची 5G सेवा अनेक शहरांमध्ये लाइव्ह केली आहे. तेव्हापासून सॅमसंग आणि ऍपलसह अनेक कंपन्यांनी त्यांच्या फोनमध्ये 5G सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. आता Xiaomi एक्झिक्युटिव्हने हे देखील उघड केले आहे की कंपनी लवकरच एक सॉफ्टवेअर … Read more