Redmi चा 120W फास्ट चार्जर स्मार्टफोन लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
Redmi K50 Ultra स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला आहे. Xiaomi ने हा स्मार्टफोन MIX Fold 2 आणि Xiaomi Pad 5 Pro टॅब्लेटसह चीनमध्ये सादर केला आहे. Xiaomi चा हा फोन Qualcomm च्या Snapdragon 8 Gen1 प्रोसेसर सह सादर करण्यात आला आहे. फोनमधील सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप … Read more