Xiaomi 13 Pro Discount Offer : कमी किमतीत खरेदी करा ब्रँडेड स्मार्टफोन! शिओमी 13 Pro स्मार्टफोनवर मिळतेय हजारोंची सूट, जाणून घ्या ऑफर आणि किंमत

Xiaomi 13 Pro Discount Offer : भारतामध्ये Xiaomi कंपनीने त्यांचा दमदार Xiaomi 13 Pro स्मार्टफोन वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. पण या स्मार्टफोनची बाजारातील किंमत खूपच जास्त आहे. पण आता Xiaomi 13 Pro बंपर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन खूपच कमी किमतीमध्ये मिळत आहे. या … Read more

Redmi Note 12 Pro Series : लॉन्च होणार रेडमीचा शक्तिशाली स्मार्टफोन! 120W चार्जिंगसह मिळणार 200MP कॅमेरा; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Redmi Note 12 Pro Series : रेडमीचे अनेक स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहेत. तसेच तरुणांमध्ये रेडमीच्या स्मार्टफोनची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. आता Xiaomi कंपनी आणखी एक जबरदस्त 5G स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च केला आहे. Xiaomi कंपनीकडून जागतिक बाजारपेठेत आणखी २ नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने प्रो सीरीजमधील २ स्मार्टफोन लॉन्च केले … Read more

Xiaomi Smartphones : बाजारपेठेत धुमाकूळ घालायला येतोय Xiaomi चा “हा” नवा स्मार्टफोन, काय असेल खास?, वाचा…

Xiaomi Smartphones

Xiaomi Smartphones : Xiaomi 13 Ultra लवकरच जागतिक स्तरावर लॉन्च होईल. कंपनीचे सीईओ ली जून यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याची घोषणा केली आहे. तथापि, ली जूनने या फ्लॅगशिप फोनच्या लॉन्चची तारीख इत्यादी तपशील शेअर केलेले नाहीत. असे मानले जाते की, Xiaomi 13 Ultra ही कंपनीच्या देशांतर्गत बाजारात लॉन्च केलेल्या Xiaomi 12S Ultra ची रीब्रँडेड आवृत्ती … Read more