Xiaomi : ‘Redmi’च्या “या” स्मार्टफोनवर मिळत आहे मोठी सवलतीत, फीचर्स आहे खूपच खास
Xiaomi : Xiaomiने अलीकडेच आपला बजेट स्मार्टफोन Redmi A1 भारतात लॉन्च केला आहे. या फोनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा मोठा डिस्प्ले आणि कमी किंमतीत मजबूत बॅटरी. जे लोक कमी किंमतीत उत्तम फीचर्स असलेला फोन शोधत आहात त्यांच्यासाठी हा फोन उत्तम पर्याय असणार आहे. जर तुम्हीही हा फोन शोधत असाल तर तुमचा शोध इथेच संपू … Read more