Redmi Note 11 SE फोन “या” दिवशी होणार लॉन्च; Vivo सारख्या स्मार्टफोनशी करणार स्पर्धा
Redmi Note 11 SE : Xiaomi चा सब-ब्रँड Redmi लवकरच भारतात आपल्या Note 11 सीरीजचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने Xiaomi चा आगामी Redmi Note 11 SE स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हा फोन 26 ऑगस्ट 2022 रोजी भारतात लॉन्च होईल. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. … Read more