या सुप्रसिद्ध कंपनीने परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली, जाणून घ्या वैशिष्ठय……

Automobile: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स (Kinetic green energy and power solutions) हे इलेक्ट्रिक थ्री व्हीलरसाठी (electric three wheeler) ओळखले जाते. ही कंपनी आजकाल आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरमुळेही चर्चेत आहे.कंपनीने अलीकडेच नवीन हाय-स्पीड स्कूटर, Xing HSS लाँच करून इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. कायनेटिक ग्रीन नवीन Xing HSS ची भारतातील 300 विशेष डीलर्सद्वारे विक्री … Read more