चर्चा तर होणारचं..! OnePlus स्मार्ट टीव्हीवर मिळत आहे 7,000 रुपयांपर्यंतची सूट, बघा ऑफर

OnePlus

OnePlus : जर तुम्ही तुमच्या घरासाठी एक मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर मोठी डील सुरू आहे. या डीलमध्ये OnePlus Y1S 43 इंच स्मार्ट टीव्हीवर 21 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. यासोबतच कंपनी यावर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर, ईएमआय, नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील देत आहे. म्हणजेच हा स्मार्ट … Read more