Yamaha Aerox 155 : शानदार लुक आणि 155 cc चे जबरदस्त इंजिन असणारी ही स्कूटर देते 48.62 kmpl मायलेज, पहा किंमत
Yamaha Aerox 155 : यामाहाने आता भारतीय बाजारातपेठेत 155 cc इंजिन असणारी स्कूटर लाँच केली आहे. जी तुम्ही आता मेटॅलिक ब्लॅक, ग्रे वर्मिलियन, रेसिंग ब्लू तसेच मेटॅलिक सिल्व्हर या चार रंग पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. या स्कुटरचे शक्तिशाली इंजिन 15 PS पॉवर आणि 13.9 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या स्कूटरला Yamaha Y-Connect … Read more