Yamaha RX100 : Yamaha RX100 प्रेमींनो बजेट तयार ठेवा! लोकप्रिय बाईक नवीन अवतारात होणार लॉन्च, इतकी असणार किंमत…
Yamaha RX100 : ९० च्या दशकात ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी Yamaha RX100 आता पुन्हा एकदा मार्केटमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी येत आहे. कंपनीकडून लवकरच Yamaha RX100 नवीन अवतारात लॉन्च केली जाणार आहे. या बाईकमध्ये नवीन इंजिन आणि वेगळे लूक देण्यात येणार आहेत. ९० च्या दशकात बुलेटपेक्षाही RX 100 ची क्रेझ अधिक होती. राज्य करण्यासाठी ही बाईक पुन्हा … Read more