Big News : फक्त काही दिवस अन् कायमचेच बंद होईल तुमचे खाते, जाणून घ्या नवीन नियम
Big News : आता बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जर तुमचे पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचा नाहीतर तुमचेही बँक खाते बंद होईल.
जर तुम्ही अजूनही KYC अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या.…