सभाच सभा चोहीकडे : दोन दिवस सर्व पक्षांचे ‘भोंगे’ वाजणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news  :- महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला जोडून इतरही पक्षांनी विविध ठिकाणी सभा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे ३० एप्रिल आणि १ मे रोजी राज्यातील प्रमुख शहरांत सर्वच पक्षांचे झेंडे फडकतील आणि ‘भोंगे’ही वाजतील, अशी परिस्थिती आहे. राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये … Read more

“पवार साहेब ही काळाची गरज, पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं”

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्यानंतर अनेक नेत्यांनी निषेध नोंदवला आहे. तर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून भाजपवर आरोप केले जात आहेत. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी शरद पवार यांच्याबाबत एक महत्वपूर्ण विधान केले आहे. पवार साहेब आज मुख्यमंत्री (CM) असते तर चित्र काही वेगळंच … Read more