अखेर बळीराजाला ‘बळी’जाण्यापूर्वी न्याय मिळाला ! ‘या’ शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या परत ; आदेश निर्गमित
Jalgaon News : शेतकरी बांधवांना सातत्याने शेतीमध्ये नुकसान सहन करावे लागत आहे. अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळ, गारपीट, सोसाट्याचा वारा, महावितरणाचा भोंगळ कारभार, शेतमालाला मिळत असणारा कवडीमोल दर या सर्व नैसर्गिक तसेच सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीतून कवडीमोल असं उत्पन्न मिळतं. परिणामी बळीराजा त्याच्या भवऱ्यात अडकतो. शासनाचे उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळत नाही परिणामी त्यांना सावकारांना शरण … Read more