Successful Farmer: ‘या’ पट्ठ्याने तर कमालच केली चक्क लाल जर्दाळूची शेती केली; वाचा सविस्तर

Red Apricot

Krushi News: भारत एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील बहुसंख्य लोकसंख्या उदरनिर्वाहसाठी शेती व्यवसायावर (Farming) अवलंबून असल्याने आपल्या अर्थव्यवस्थेला कृषी प्रणित अर्थव्यवस्था (Agriculture based economy) असे म्हणतात. म्हणजेच काय तर आपली अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्रावर पूर्णपणे अवलंबून आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत चांगलं उत्पन्न (Farmers Income) मिळवीत असतात. मित्रांनो आपल्या … Read more