Yes Bank FD : येस बँकेने ग्राहकांना दिला मोठा धक्का, गुंतवणूकदारांवर होणार परिणाम !
Yes Bank FD : खासगी क्षेत्रातील बँक येस बँकेने मुदत ठेवी (FD) करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने आपल्या एफडीवरील व्याजदरात घट केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात 25 बेस पॉइंट्सने कपात केली आहे. येस बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या ताज्या बदलानंतर, ही बँक आता आपल्या ग्राहकांना FD वर … Read more