Pune : पुण्यासह महाराष्ट्र्रात झिका व्हायरसचा धोका वाढला; रूग्णांमध्ये दिसली ‘ही’ लक्षणं
Zika Virus : पुणे शहरासह महारष्ट्रामध्ये झिका व्हायरसचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. झिका व्हायरसचा संसर्ग हा डासांपासून होत असून पुणेकरांसह सर्वाना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागात झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना … Read more