अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार
अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- जिल्हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक घेतांना आश्वस्त केले. राज्यस्तरीय बैठकीत मुंबई येथून दूरदृष्य प्रणालीव्दारे जिल्ह्याच्या सन 2022-23 … Read more