‘हा’ 229 रुपयांचा स्टॉक 330 रुपयांवर जाणार ! एक्सपर्ट म्हणतात आत्ताच खरेदी करा
Zomato Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या अनेक दिवसानंतर आज पहिल्यांदा तेजी दिसली. मात्र असे असले तरी अजूनही बाजार पूर्णपणे सावरलेला नाही. दरम्यान, आज 25 फेब्रुवारी 2025 रोजी पुढे डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या स्टॉक मध्ये तेजी दिसून आली आहे. आज हा स्टॉक तब्बल तीन टक्क्यांनी वाढलाय, यामुळे हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला … Read more