ZP School Ahmednagar : ३१ मार्चपूर्वीच होणार पहिलीचे प्रवेश !
ZP School Ahmednagar : जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये दरवर्षी मे महिन्यानंतर पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळते. परंतु, यंदा ३१ मार्च अखेर पहिलेचे प्रवेश निश्चित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी पहिलीपासूनच सुरू करण्याच्या उद्देशाने गुणवत्ता वाढीसाठी पहिलीच्या मुलांचे वर्ग एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जिल्हा … Read more