Maharashtra : देव पावला ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे मानधन खात्यात जमा, संक्रांत होणार गोड

maharashtra

Maharashtra : अहमदनगर जिल्ह्यातून मकर संक्रांतीच्या पर्वावर एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, महाराष्ट्रात ज्या पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित शाळा आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. हा पोषण आहार बनवण्यासाठी संबंधित गावातील महिला स्वयंपाकी कर्मचारी नियुक्त केलेले असतात. या मदतनीस महिला कर्मचाऱ्यांना मात्र खूपच कमी मानधन दिलं जातं. अवघ 1500 … Read more