बोंबला…! आता ‘या’ जिल्ह्यातील गुरुजींनाही पगारासाठी वेटिंगवर थांबावं लागणार ; जानेवारीचा पगार अटकणार, पहा डिटेल्स
State Employee News : गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपला आहे. सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांबाबतही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. आता जानेवारी महिन्यातील पगार देखील जिल्ह्यातील गुरुजींना उशिरा मिळणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. खरं पाहता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी 50 कोटी रुपये जिल्हा परिषदेला … Read more